¡Sorpréndeme!

Bayko Ashi Havvi: New Marathi Serial Promo | गृहिणीची गोष्ट सांगणारी मालिका लवकरच | Colors Marathi

2021-03-30 29 Dailymotion

कलर्स मराठीवर 'बायको अशी हव्वी' ही नवी मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. कसा आहे हा प्रोमो आणि काय आहे मालिका बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale